निधन वार्ता ! अहमदनगर येथील मुकुंद दत्तात्रय धामणगावकर यांचे निधन.
अहमदनगर - अहमदनगर येथील मुकुंद दत्तात्रय धामणगावकर यांचे बुधवारी दि २९ रोजी रात्री उशिरा निधन झाले.ते ६५ वर्ष्याच्या होते.
त्यांचा पश्चात दोन भाऊ ,एक बहीण,पत्नी माया,विवाहीत मुलगी गौरी,अविवाहित मुलगा सौरभ, असा परिवार आहे.
सेवानिवृत्त पुरवठा अधिकारी नंदकुमार धामणगावकर यांचे ते बंधू तर प्रसिद्धी अधिकारी महानगरपालिका(अहमदनगर)शशिकांत नजाण यांचे ते सासरे होत.
शोकाकूल-धामणगावकर परिवार अहमदनगर