फलटण ! तालुका आरोग्य सेवक संघटना अध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा...
फलटण - पंचायत समिती फलटण आरोग्य कर्मचारी नेहमीच लोकसेवा व नागरिकांचे आरोग्य यामध्ये व्यस्त असतात परंतु ते स्वतः वाढदिवस कधी साजरा करताना दिसत नाही या अनुषंगाने फलटण येथील पंचायत समिती आरोग्य विभाग फलटण येथील आरोग्य सेवक कार्यदर्शक तसेच फलटण तालुका आरोग्य सेवक संघटना अध्यक्ष प्रशांत धाइंजे यांचा वाढदिवस केक कापत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी फलटण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जगदाळे सर तसेच फलटण आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते.