नेहरू युवा केंद्र,पुणे मार्फत मु.सा.काकडे महाविद्यालय प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांचा सत्कार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर, येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड बद्दल नेहरू युवा केंद्र, पुणे यांच्या वतीने डॉ वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी नेहरू युवा केंद्र, पुणे तालुका प्रमुख धीरज वायाळ,सदस्य प्रशांत होळकर, सह इतर इतर मान्यवर उपस्थित होते.