बारामती ! स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
बारामती : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त अव्वल कारकून राजेंद्र तुंगे यांनी तहसिल कार्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.