अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथील शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्याच्या साठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी.
पुणे - अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथील शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्याच्या साठी राज्यसतरीय शिक्षेकेतर कृती समितीने पुकारलेल्या संपातील मागण्याचे निवेदन मानानिय आमदार चेतन तुपे यांना देताना यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे साहेब ,उपप्राचार्य डॉ मुळे सर, उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप ,प्रा. डॉ भुजबळ ,प्रा. नितीन लगड सर, प्रा.जोशी सर, प्रा.संजीव पवार सर,प्रा. ओव्हाळ सर, कार्यलयीन अधीक्षक बागडे , पुणे विभागीय शिक्षेकेतर सेवक संघाचे सदस्य श्री सूर्यकांत घोरपडे, संदिप शिंदे , महाविद्यालयाचे शिक्षेकेतर प्रतिनिधी शिवाजी सोनावणे यांनी पाठिंबा दर्शविला व मागण्या पूर्ण होण्यासाठी सदिच्छा दिल्या.
अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथील शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्याच्या साठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी.
February 21, 2023
0
Tags