निधन वार्ता ! शेंडकरवाडीतील संभाजी निवृत्ती शेंडकर यांचे अल्पशा आजाराने निधन.
सोमेश्वरनगर - शेंडकरवाडी -करंजेपुल(ता बारामती ) येथील संभाजी निवृत्ती शेंडकर यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार दि २१ रोजी सकाळी निधन झाले ...ते राजहंस पतसंस्था भिगवन शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
राजहंस पतसंस्थेच्या परिवाराकडून त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.