Type Here to Get Search Results !

नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी - सचिन काळे

नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी - सचिन काळे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गाव हद्दीत रविवारी १९ फेब्रुवारी रोजी होणारी  शिवजयंती   निमित्त  निंबाळकर पोलीस हद्दीतील सर्व  तरुण मंडळ व गाव पोलीस पाटील यांची  मीटिंग घेण्यात आली तसेच वडगाव निंबाळकर अंकित करंजेपूल ,मोरगाव दुरक्षेत्र येथेही  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या अध्यक्षतेखाली व करंजी पूल दूर शेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या उपस्थितीत मीटिंगचे आयोजन करण्यात आली होती. यावेळीबोलताना काळे म्हणाले की दिलेल्या सर्वानी  नियमाचे काटेकोर पालन करत तरुण मंडळांनी शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करावा.

शिवजयंती मिरवणूक तसेच   प्रशासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे दिलेल्या  नियमांचे  उल्लंघन केल्यास  कायदेशीर कारवाई करणार असल्याचे  उपस्थित मंडळ व सदस्यांना आव्हाहनही केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test