सोमेश्वरनगर ! नेहरू युवा केंद्र चा स्तुत्य उपक्रम सोमेश्वरनगर/पवारवस्ती येथे तयार केला पाणी बाॅटल बंधारा.
सोमेश्वरनगर - नेहरू युवा केंद्र पुणे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार पुणे रविवार दि २६ रोजी संयुक्त विद्यमाने रविवार दि २६ रोजी कॅच द रेन अभियान कार्यक्रमाचे, मार्गदर्शक नेहरू युवा केंद्र चे उपसंचालक यशवंत मानखेडकर, नेहरू युवा केंद्र पुणे चे लेखापरीक्षक सिध्दार्थ चव्हाण, आयोजन,पाणी बाॅटल ,ओढ्याला पाणी आडवण्यासाठी प्रयत्न केला बंधारा ,पावसाचे पाणी आडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. पाणी बाॅटल बंधारा तयार केला तसेच पाणी बाॅटल मध्ये माती भरून बंधारा तयार केला पाणी बाॅटल खोदून माती काढून भरून घेतली बंधारा तयार केला तसेच कॅच द रेन अभियान माहिती सांगण्यात आली, स्थळ सोमेश्वरनगर व पवारवस्तीचा ओढा तसेच ओढा,नाला पाणी आडवण्यासाठी ओढ्याला दगड लावू पाणी आडवले पावसाचे पाणी ओढ्यामध्ये आडवन्यात आले , त्या कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य दगड व पाणी बाॅटल व माती खोरे व इत्यादि प्रमुख उपस्थितित ,वनविभागचे नवनाथ रासकर ,जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष सदस्य,धिरज वायाळ,प्रसाद कर्चे ,चैतन जाधव,प्रतीक खांडेकर,मयुर काछी,चेतन वायाळ,इत्यादि उपस्थित होते