Type Here to Get Search Results !

बारामती ! हुतात्मा दिनानिमित्त मौन पाळून आदरांजली

बारामती ! हुतात्मा दिनानिमित्त मौन पाळून आदरांजली
बारामती : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज तहसिल कार्यालयात सकाळी ११ वाजता मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली. 

यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, परिविक्षाधीन- तहीलदार नेहा शिंदे, नायब तहसीलदार  तुषार गुजवटे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test