Type Here to Get Search Results !

सतरा वर्ष गटाखाली थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.बारामतीची कन्या भक्ती गावडे चे यश.

सतरा वर्ष गटाखाली थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

बारामतीची कन्या भक्ती गावडे चे यश. 

पुणे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेयांचे संयुक्त विद्यमानाणे शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे बालेवाडी  या ठिकाणी चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा मध्ये सतरा वर्ष वयोगटाखालील भक्ती गावडे हीने थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला व राष्ट्रीय स्पर्धेसाठीही तिची ही निवड झाली.या खेळासाठी 
मार्गदर्शक म्हणून प्रसाद रणवरे NIS यांनी तिला मोलाचे सहकार्य केले, यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत ती नक्कीच यश मिळवेल हा विश्वास व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test