Type Here to Get Search Results !

वडगांव निंबाळकर ! वडगांव निंबाळकर प्रशालेच्या मुली महाराष्ट्र राज्यात प्रथम

वडगांव निंबाळकर ! वडगांव निंबाळकर प्रशालेच्या मुली महाराष्ट्र राज्यात प्रथम
वडगांव निंबाळकर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी, पुणे या ठिकाणी सुरू असून या स्पर्धेत सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ  महाविद्यालय वडगाव निंबाळकर मधील विद्यार्थ्यांनींनी ४×४०० मीटर रिले धावणे स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली असून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी साठी त्यांची निवड झाली आहे.
 
संघातील खेळाडू 
कु. शिवानी गोपीचंद जाधव
कु. ऐश्वर्या अनिल यादव
कु. अनिता लालासो ठोंबरे
कु. संध्या लालासो ठोंबरे
कु. प्रगती चंद्रकांत दरेकर
या सर्व स्पर्धांसाठी क्रीडा प्रशिक्षक म्हणून  श्री.निलेश दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे,
यावेळी आपले खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेतही आपली चमक दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test