Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! पुणे येथे झालेल्या "नृत्य मल्हार" स्पर्धेत 'वाणेवाडी' ची स्वानंदी जाधव प्रथम

सोमेश्वरनगर ! पुणे येथे झालेल्या "नृत्य मल्हार" स्पर्धेत 'वाणेवाडी' ची  स्वानंदी जाधव प्रथम
सोमेश्वरनगर - अण्णाभाऊ साठे रंग मंदिर येरवडा येथे नुकत्याच पार पडलेल्या "नृत्य मल्हार" स्पर्धेत बारामती तील वाणेवाडी गावची सुकन्या स्वानंदी विक्रम जाधव , सोमेश्वर पब्लिक स्कूल सोमेश्वरनगर  हिने नृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक संपादन केला . या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील शाळांनी सहभाग  घेतला  होता. तसेच  लहान  गटात २४२ स्पर्धक  होते. या  मधून  स्वानंदी ने प्रथम क्रमांक पटकावाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test