पुरंदर ! रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६८ जणांनी केले रक्तदान
पुरंदर प्रतिनिधी - महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त तसेच बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संरथापंक अध्यक्ष आदरणीय. सुनिल तात्या धिवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. योगेश दादा रासकर मित्र परिवाराच्या माध्यमातून घेण्यात आलेला रक्तदान शिबिराल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला या शिबिरात 68 जणांनी रक्तदान केले .यावेळी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी आभार मानले.यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद आदर्श सदस्य सुदाआप्पा इंगळे, पीडीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता शेठ झुरंगे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पंचायत समिती सदस्य सुनिता काकी कोलते, नगरसेवक गणेश जगताप,शिक्षक नेते संदीप कदम, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ विक्रम काळे, सीडीपीओ धनराज गिरीम , माजी सरपंच चंद्रकांत फुले, संदीप टिळेकर, सुनिल मेमाणे, संतोष डुबल, भाऊसाहेब खोमणे,पोलीस पाटील सचिन होले,दत्तात्रय होले, रविकिरण होले, तेजस होले, दुर्गेश धिवार, राहुल मोरे, उपस्थित होते