Type Here to Get Search Results !

बारामतीतील शिरवली येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश

बारामतीतील शिरवली येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश 
बारामती ( दिगंबर पडकर ) : 
बारामती तालुक्यातील शिरवली गावचे राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव खोमने, तुकाराम टेंगले(पणदरे),विलास कोकरे (ढाकाळे ), यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्या मधे प्रवेश केला. माजी मंत्री,बाळासाहेबांची शिवसेना उपनेते विजयबापू शिवतारे यांच्या उपस्थितीत पुरंदर येथे हातात शिवबंधन बांधून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवसेना,देवेंद्र बनकर,बारामती नगर परिषद विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख, दिगंबर पडकर,अविनाश शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test