Type Here to Get Search Results !

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती :  नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार विजय पाटील यांनी आज तहसिल कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, डॉ.भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह उप विभागीय व  तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.  
                              

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test