Type Here to Get Search Results !

करंजेपुल येथील मुख्य बाजारपेठमध्ये वानराचा वावर.

करंजेपुल येथील मुख्य बाजारपेठमध्ये वानराचा वावर.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील  मुख्य  बाजारपेठ असलेल्या  करंजेपुल भागात गुरुवारी अचानक वानरांचे दर्शन झाले 
बाजारपेठेमध्ये विविध दुकाना समोरून तसेच अनेक दुकानात हा वानर प्रवेश करत होता , दुकानासमोर उभे राहत परंतु सध्यातरी या वानरामुळे  कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, वनविभागाने या वानराचा वेळेत बंदोबस्त करावा व त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे अशी मागणी बाजारपेठेतील दुकानदार व नागरिक करत आहे . 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test