चौधरवाडी येथे पद्मविभूषन शरदचंद्रजी पवार व सौ प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित भव्य मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व नेत्र तपासणी संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
पद्मविभूषन शरदचंद्रजी पवार व सौ प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित आयोजिय भव्य मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व नेत्र तपासणी बुधरानी हॉस्पिटल नेत्र विभाग पुणे.विभागातर्फे नेत्र तपासणी बारामतीतील चौधरीवाडी येथे
मंगळवार दिनांक १३/१२/२०२२ ठीक १० वा. प्रमोद काकडे (सभापती -बांधकाम-आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे,कमलताई शिंदे (संचालिका- निरा मार्केट कमिटी) , पांडुरंग दगडे (उपसरपंच -ग्रामपंचायत चौधरवाडी) ,रोहिदास चौधरी (चेअरमन -सोमेश्वर विकास सोसायटी चौधरवाडी), यादवराव शिंदे (माजी सरपंच चौधरवाडी)यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
चौधरवाडी व पंचक्रोशीतील सर्व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली शिबिरामध्ये ११८ लोकांनी सहभाग नोंदवला २७ लोकांना माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले मोतीबिंदूचे १८ लोकांचे निदान झाले,विशेष सहकार्य बुधरानी हॉस्पिटल नेत्र विभाग पुणे यांनी केले.
कार्यक्रम याप्रसंगी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे ,सदस्य अनिल भंडलकर , सामाजिक कार्यकर्ते चारुहास शिंदे, शशांक पवार, संपत पवार दत्तात्रय चौधरी ,संभाजी चौधरी , पोलीस पाटील राजकुमार शिंदे, कैलास पवार ,बाळासाहेब सावंत ,शिवराम गाडेकर मान्यवरांच्या हास्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवाडी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.