निरा डावा केनॉल मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील निरा डावा केनॉल सस्ते वाडी नजीक मशीन स्मशानभूमी शेजारी एक अनोळखी युवकाचा मृतदेह वाहत आला आहे,हा तरुण 40ते 45 वयोगटांतील असून त्याचा अंगावर निळा रंग शर्ट व राखाडी रंगाची.प्यंय.असून मृत्यूव्यक्तीचे कारण अजूनही समजू शकले नाही अशी माहिती करंजे पुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांनी दिली तरी मृत। व्यक्तीची ओळख पटल्यास बारामती तील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे ९४२२६४४४५२ पोलीस कर्मचारी देवकर ९६०४३२९६९६ करंजेपुल दुरक्षेत्र शी संपर्क साधावा.