CRIME NEWS "मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी"
सोमेश्वरनगर - “मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी लखन भोसले हा जेरबंद पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी " स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पो.हवा. अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयात पाहिजे असलेला
आरोपी नामे लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. बडगाव जयराम स्वामी, तां, खटाव, जिल्हा-सातारा हा मौजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे आला आहे अशी माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. ऑकित गोयल साो. मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांनी नुकताच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभार स्विकारलेले पो.नि. अविनाश शिळीमकर व पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स.ई. गणेश जगदाळे, अमित सिद-पाटील, पो.हवा. अभिजीत एकशिंगे, स्वप्निल आहिवळे, सहा. फौज मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. कडील पो. ना. हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, पोलीस मित्र दादा कुंभार, बारामती तालुका पो.स्टे. मधील पो.हवा. राम कानगुडे, पो.ना. अमोल नरुटे, दीपक दराडे, माळेगाव पो.स्टे. कडील पो. ना. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर मोरे यांची पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला असता नमुद आरोपी हा दि. १५/११/२२ रोजी मोजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे एका घरासमोर उभा असल्याचे दिसून आले, तो पोलीसांना पाहताच पळू लागला तेव्हा नमूद पोलीस पथकांनी त्याचा एक कि.मी. पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे.
सदर आरोपीचे विरोधात खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून त्यात तो फरार होता.
१) दहिवाडी पो.स्टे.गु.रजि.नं. १२६/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८०,५११, ४९९,३४ (घरफोडी चोरी)
२) दहिवडी पो.स्टे.ग.रजि.नं. ३४३/२०२९, मा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ (घरफोडी चोरी),
३) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. २९६ / २०२९ भा.द.वि. कलम ४५७,३८०, (घरफोडी चोरी)
४) दहिवडी पो.स्टे.गु.रजि. नं. ३५४/२०२९, भा.द.वि. कलम ३९२, ३४ (जबरी चोरी)
५) दहिवडी पो.स्टे.ग.रजि.नं. १/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८०, (घरफोडी चोरी)
६) दहिवडी पो.स्टे.गु.रजि. नं. ५/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४, (परफोडी चोरी)
७) दहिवडी पो.स्टे.गु.रजि. नं. ६/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८०, ३४ (घरफोडी चोरी)
८) दहिवडी पो.स्टे.ग. रजि. नं. ७/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ (घरफोडी चोरी)
९) दहिवडी पो.स्टे. गु.रजि.नं. १२/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८०, ३४ (घरफोडी चोरी)
१०) दहिवडी पो.स्टे.ग. रजि.नं. ७३/२०२२, भा.द.वि.कलम ४५७,३८०, ३४
(घरफोडी चोरी)
१९) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. ७६ / २०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४
(परफोडी चोरी
१२) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. ७८/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी)
१३) दहिवडी पो.स्टे.गु.रजि. नं. ८७/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८० (घरफोडी चोरी)
१४) दहिवडी पो.स्टे.ग.
रजि.नं. १३८ / २०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८० (घरफोडी चोरी)
१५) दहिवडी पो.स्टे. गु. रजि. नं. ४३१/
२०२०, भा.द.वि. कलम ३९५,३९७ (दरोडा)
१६) म्हसवड पो.स्टे.गु.रजि. नं. ६/२०२२ भा.दं.वि.कलम ४५७,३८० (घरफोडी चोरी)
१७) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.रजि. नं. ६१/ २९, भा.द.वि. कलम ३९५ मोका ३ (१)(ii).३(४) (मोक्का सह दरोडा)
१८) वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु.रजि. नं. ६२/२०२९ भा.द.वि. कलम ४५७,३८० (घरफोडी चोरी)
१९) वडगाव निंबाळकर पो.स्टे.ग. रजि. नं. ३१३/२०२०. भा.द.वि. कलम ३९२,३४ (जबरी चोरी)
२०) बारामती तालुका पो.स्टे. गु. रजि.नं. १५८/२०२९ भा.द.वि. कलम ३०२,३९७,४४९,३९४,४५२ (खुनासह जबरी चोरी
२१) इंदापूर पो.स्टे. गु. रजि. नं. १२१८/२०२० भा.द.वि. कलम ३९५, (दरोडा)
२२) वडूज पो.स्टे.गु.रजि. नं.५५/२०२० भा.द.वि.कलम ४५७,३८० (घरफोडी चोरी)
पुणे ग्रामीण पोलीस