महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबई ( महानंद) च्या संचालक पदी डी के पवार यांची बिनविरोध निवडीबद्दल सत्कार.
बारामती - महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबई ( महानंद) च्या संचालक पदी डी के पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अध्यक्ष नागेश जाधव-पश्चिम महाराष्ट्र भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य तसेच युवक अध्यक्ष पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांनी सदिच्छा तसेच पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले .याप्रसंगी बाळासाहेब पवार, दीपक गोडसे, कालिदास जाधव , विजय शिंदे ,तेजस भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.