निधन वार्ता ! चंद्रभागा माणिकराव सोरटे यांचे दुःखद निधन.
सोमेश्वरनगर - सोरटेवाडी ( ता बारामती ) येथील चंद्रभागा माणिकराव सोरटे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले, त्या श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना संस्थापक संचालक कै. माणिकराव गणपतराव सोरटे यांच्या पत्नी होत ,त्यांच्या पश्चयात तीन विवाहित मुले विजयकुमार सोरटे ,रवींद्र सोरटे ,शिरीष सोरटे तर मुलगी रत्नप्रभा रामचंद्र खोमणे असून सुना, नातवंडे असा मोठे परिवार आहे.
राजहंस ग्रामीण पतसंस्था व्यवस्थापक विजकुमार माणिकराव सोरटे यांच्या त्या मातोश्री होत.