Type Here to Get Search Results !

शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत ६ डिसेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत ६ डिसेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
पुणे :  शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ६ डिसेंबर २०२२ पर्यंत सकाळी ७.३० ते ९.३० आणि सायंकाळी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज आदेश निर्गमित केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test