Type Here to Get Search Results !

जेजुरी ! ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक मंगेश खाडे यांचा दिल्लीत सन्मान

जेजुरी ! ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक मंगेश खाडे यांचा दिल्लीत सन्मान
जेजुरी दि.२६(प्रतिनिधी) - जेजुरी येथील ज्योतिष व वास्तु शास्त्राचे अभ्यासक मंगेश खाडे यांचा अंकशास्त्रामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला लि मेरिडियन हाॅटेल दिल्ली येथे झालेल्या डेस्टिन सायन्स वास्तु व अंकशास्त्र संस्था दिल्ली यांच्या वतीने आयोजित केलेल्या अंकशास्त्र संमेलनामध्ये इंटरनॅशनल वास्तु व अंकशास्त्राचे प्रशिक्षक अरविंद सुद सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला ज्योतिष शास्त्राचाच एक भाग असलेल्या अंकशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी दत्तप्रसाद खाडे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test