...,त्या वानराचा ठिय्या सोमेश्वर मधील चौधरवाडी परिसरातच.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मध्ये गेले दोन दिवसापासून वानर जातीचा प्राणी गायकवाडवस्ती या भागात वास्तव करत असल्याचे निदर्शनात आले होते, तो सध्या चौधरवाडी येथील भापकर मळा परिसरातील एका पिंपळाच्या झाडा नजीक असल्याचे ग्रामस्थ भानदास भापकर यांनी सांगितले तसेच वनविभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर त्या वाणराला सुरक्षित घेऊन जाऊ असे वनाधिकारी योगेश कोकाटे यांनी सांगितले.
हिवाळी थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांनसह ,नागरिकांना बाहेर सकाळपासून उनासाठी घराबाहेर वावर असतो ,सदर वानरापासून धोका व दुर्घटना नाकारता येत नाही.बंदोबस्त करण्याची मागणी.
...चौधरवाडी ग्रामस्थ भानदास भापकर...