बारामती ! उद्या रविवार १३ रोजी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा अजित पवार यांचा नियोजित बारामती दौरा
सकाळी ६ वाजता तीन हत्ती चौक येथील नवीन पुलाच्या कामाची पाहणी
सकाळी ०६.३०श्रीमंत बाबुजीनाईक वाडा कामाची पाहणी
सकाळी ०६.४५ कसबा येथील पुलाच्या कामाची पाहणी
सकाळी ७ वाजता - इंदापूर चौक येथील कॉम्प्लेक्सच्या कामाची पाहणी
०७.३० बारामती बसस्थानक नुतनीकरण कामाची पाहणी
बारामती दौरा – रविवार दि. १३.११.२०२२ विविध विकास कामांची पाहणी.
सा.बां. विभाग विश्रामगृहाच्या कामाची पाहणी
०८.४५ पेन्सील चौक ते गदिमा सभागृह रस्ता सुशोभिकरण कामाची पाहणी
विद्या प्रतिष्ठान मागील रस्त्याच्या कामाची पाहणी
विद्या प्रतिष्ठान व्हिआय आयटी येथे आगमन व कार्यकर्त्यांसाठी राखीव
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी
१. कन्हावागज येथील बंधान्याची पाहणी
०९.००
नंतर
१२.००
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथील रस्त्याच्या कामाची पाहणी
२. जळगांव सुपे बंधाऱ्याची पाहणी
३. फोंडवाडा-जगताप बस्ती येथील बंधान्याची पाहणी
४. बाबुर्डी ढोपरेमळा येथील बंधाऱ्याची पाहणी
५. तरडोली भापकर वस्ती येथील बंधाऱ्याची पाहणी
६. आंबी माळवाडी / जगताप वस्ती येथील बंधाऱ्याची पाहणी