मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा युवा सचिवपदी सोमेश हेगडे यांची वर्णी.
बारामती - मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा युवा सचिव पदी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश हेगडे यांची नियुक्ती करण्यात आली .... हेगडे यांचे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने डॉ. भगवान भाई दाटिया यांच्या सुचनेनुसार जी.एम. भगत जन संपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नियुक्ती केली या निवडीबद्दल सोमेश्वरनगर परिसरातून सोमेश हेगडे यांचे अभिनंदन होत आहे.