Type Here to Get Search Results !

चौधरवाडी येथील भवानी माता मंदिर व देवीचा डोंगरपरिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई.

चौधरवाडी येथील भवानी माता मंदिर व देवीचा डोंगरपरिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई.
नवरात्रोत्सव निमित्त चौधरवाडी येथील भवानी माता मंदिर व संपूर्ण देवीचा डोंगर विद्युत रोषणाई केल्याने चहुबाजूने रात्रीचा आकर्षक दिसत आहे 

सोमेश्वरनगर - बारामतीतील चौधरवाडी येथे असणारे जागृती स्थान म्हणून घाटशिळा आई प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर डोंगरावर वसलेले आहे.  दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात  दहा दिवस चौधरवाडी ग्रामस्थ करत असतात .  चौधरवाडी नजीक डोंगरावर भवानी माता मंदिर हे नवरात्र उत्सवानिमित्त केलेली विद्युत रोषणाई केलेली आहे .
 चौधरवाडी सह सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वांनी या देवी दर्शन घ्यावा अशी नम्रविनंती चौधरवाडी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test