बारामतीतील क-हा नदीला पूर ; नदीकाठच्या २० कुटुंबांना केले स्थलांतरित
बारामती. - बारामती तालुक्यातील क-हा नदीला पूर आला आहे,अंजनगाव करावागज रस्त्यावर पाणी आले आहे,चव्हाण वस्तीवरील 3 कुटुंब स्थलांतरित केली आहेत,जळगाव क प मधील नदीकाठावरील 20 कुटुंब स्थलांतरित करणेचे काम सुरू आहे.पुणे आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथक मागविले आहे,नाझरे धरणातून 35000 cusec विसर्ग सूरू असलेने काही वेळाने मोरगाव बारामती रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे