Type Here to Get Search Results !

बारामती येथे "स्वच्छ भारत अभियान", फिट इंडिया फ्रीडम रन ... वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

बारामती येथे "स्वच्छ भारत अभियान", फिट इंडिया फ्रीडम रन ... वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

बारामती - राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक मा. डी कार्तिकेन , नेहरू युवा केंद्र पुणे व मुंबईचे उपसंचालक मा. यशवंत मानखेडकर यांनी बारामती येथे तुळजाराम चतुरचंद्र महाविद्यालय बारामती येथे गुरुवार दि ६ रोजी सदिच्छा भेट दिली. 
   यावेळी तुळसराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. विलास कर्डिले, कार्यक्रम आधिकारी कांबळे,  नेहरू युवा केंद्राचे बारामती तालुका प्रतिनिधी वैभव भापकर व तालुका प्रतिनिधी धीरज वायाल यांनी स्वागत केले. तसेच याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान, फिट इंडिया फ्रीडम रन तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test