नाझरे धरणातुन कर्हा नदीत ३० हजार क्युसेक सुरू ; नदीपात्रात कोणीही उतरू नये
नाझरे - नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्हा नदीत ३० हजार क्युसेक डिस्चार्ज चालु आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये-शाखाधिकारी, नाझरे धरण शाखा,