"स्वामी समर्थ उडपी रेस्टॉरंट" ने नवरात्री उत्सव स्रीशक्तीचा विजेत्यांचा 'पैठणी' देत केला सन्मान.
...त्या नऊ "पैठणी" महिला विजेत्या.
स्वामी समर्थ उडपी रेस्टॉरंट ने नवरात्री उत्सव स्रीशक्तीचा यानिमित्ताने दिनांक 26 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबर या काळात रोज एक पैठणी साडीचा लकी ड्रॉ आयोजित केला होता. सदरच्या योजनेला पंचक्रोशीतील सह विविध तालुक्यातील ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल प्रो.प्रा. मारुती जाघव व सुनिल पाटील यांनी सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानले व पुढील काळातही असेच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
ज्या भगिनी आमच्या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन...ll
नऊ दिवसांच्या भाग्यविजेत्या खालीलप्रमाणे :-
1) सौ.स्वाती सचिन लिंबरकर - वाघळवाडी
2) सौ. ज्योती जयसिंग देसाई, आजरा
3) सौ.कमल किशोर कासार, करंजेपुल
4) सौ. अनिता दत्तात्रय दडस - वाघळवाडी
5) सौ.सुनिता सुनिल घाडगे - सोमेश्वरनगर
6) सौ.आशाताई बबन मेंगडे - बीड
7) सौ.मेघा विनोद गोलांडे - करंजे
8) सौ.कल्याणी चंद्रकांत चव्हाण - वानेवाडी
9) सौ.प्राजक्ता अशोक होळकर - करंजे