Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभहस्ते "श्री स्वामी समर्थ उडपी रेस्टॉरंट" चे उद्घाटन

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभहस्ते "श्री स्वामी समर्थ उडपी रेस्टॉरंट" चे उद्घाटन
  
सोमेश्वरनगर -  बारामतीन तालुक्यातील सोमेश्वर
नगर   पंचक्रोशीतील   नव्याने    सुरू   झालेल्या  " श्री स्वामी  समर्थ उडपी रेस्टॉरंट " चे   महाराष्ट्र राज्याचे  माजी उपमुख्यमंत्री  व विरोधी  पक्षनेते अजित पवार यांचे  शुभहस्ते रविवार दि. ९ रोजी सकाळी  ८  वाजता  उद्घाटन  झाले . यावेळी श्री सोमेश्वर  सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम  जगताप,व्हॉईस चेअरमन आनंद होळ
कर ,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका
ध्यक्ष संभाजी होळकर,बारामती राष्ट्रवादी उपाध्य
क्ष  सतीश  सकुंडे , करंजेपुल  चे  सरपंच   वैभव गायकवाड ,युवा नेते तुषार सकुंडे आदी उपस्थित होते.सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये अशाप्रकारचे प्रशस्त उडपी रेस्टॉरंट  सुरू  होत . असल्याबद्दल अजित समाधान  व्यक्त  केले . यावेळी  उडपी रेस्टॉरंट चे मालक  सुनिल  पाटील  व  मारुती  जाधव  यांनी पवार यांचे   स्वागत  श्री  गणेश  मूर्ती  देऊन केले तसेच  सर्व  उपस्थित  मान्यवरांचे   व   ग्राहकांचे  आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test