सोमेश्वरनगर ! सोमेश्वरनगर प्रशालेच्या वतीने दीपावलीनिमित्त "दीपोत्सव"साजरा.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर या प्रशालेच्या वतीने सोमेश्वर कारखाना येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर दीपावली उत्सवानिमित्त "दीपोत्सव" साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची चेअरमन पुरुषोत्तम जगताप व संचालक प्रवीण कांबळे ,सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमेश्वर विद्यालय चे प्राचार्य मिंड बी. एस. ऑफिस सुपरीडेंट संजय वाबळे, वाडकर डि.टी.शिंदे वाय.एस. प्रा. हनुमंत माने, गायकवाड ए.बी, पाटोळे स होळकर आर.व्ही. महाले सर, तिटकरे सर ,भंडलकर सर तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.