Type Here to Get Search Results !

सोमेश्नरनगर ! 'पैठणी' मान सौ.स्वाती सचिन लिंबरकर ह्या ठरल्या पहिल्या भाग्य विजेत्या गृहलक्ष्मी ..ll"श्री स्वामी समर्थ " उडपी रेस्टॉरंट" आयोजित नवरात्री उत्सव निमित्त ग्राहकांसाठी 'पैठणी'साड्यांचा लकी ड्रॉ चा धमाका... ll

सोमेश्नरनगर ! 'पैठणी' मान  सौ.स्वाती सचिन लिंबरकर ह्या ठरल्या पहिल्या भाग्य विजेत्या गृहलक्ष्मी ..ll


"श्री स्वामी समर्थ " उडपी रेस्टॉरंट" आयोजित नवरात्री उत्सव निमित्त ग्राहकांसाठी 'पैठणी'साड्यांचा लकी ड्रॉ चा धमाका... ll
पैठणी' मान घेताना सौ.स्वाती सचिन लिंबरकर..

बारामतीतील करंजेपूल येथील इंजिनियरिंग कॉलेज समोरील श्री स्वामी समर्थ " उडपी रेस्टॉरंट" तर्फे नवरात्री उत्सव निमित्त ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे.
       सोमवार दिनांक 26 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 अखेर रोज नऊ दिवस एक पैठणी साडी ग्राहकांसाठी भेट देण्याची लकी ड्रा योजना आणली आहे. 
यामध्ये ज्या ग्राहकांचा नाश्ता  250/- रू.चा होईल त्यांना उडपी रेस्टॉरंट तर्फे कूपन देऊन त्या ग्राहकाने  माहिती भरून कूपन बॉक्स मध्ये टाकने . दिवस भरात कूपन बॉक्स मध्ये जमा होणाऱ्या कूपन मधून सायं. 7.30 वाजता लकी कूपन काढून भाग्यविजेत्या गृहलक्ष्मीस पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. रोज विविध रंगाच्या पैठणी साड्या भेट देण्यात येणार आहेत.
    तरी सदरच्या योजनेचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असे प्रोप्रा. मारुती जाधव व सुनिल पाटील यांनी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test