Type Here to Get Search Results !

"रागिणी फाऊंडेशन"बारामती च्या गौरी आरास स्पर्धेत सोमेश्वरच्या संगीता आळंदीकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक

"रागिणी फाऊंडेशन"बारामती च्या गौरी आरास स्पर्धेत सोमेश्वरच्या संगीता आळंदीकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक
"रागिणी फाऊंडेशन " बारामती च्या गौरी आरास स्पर्धेत सोमेश्वरनगर च्या संगीता किरण आळंदीकर ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी.

या स्पर्धेत सोमेश्वरनगर सह,पुणे, बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, मंगळवेढा इत्यादी ठिकाणच्या स्पर्धाकांनी सहभाग नोंदवला होता.

रागिनी फाऊंडेशन आयोजित भंडारी बुटीक व सत्व ईसेंशील  गौरी आरास स्पर्धेत

 
सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विजेत्या स्पर्धकांचे आभार..!

■ १)प्रथम क्रमांक सौ.संगीता आळंदीकर, सोमेश्वर*
विषय- आझादी का अमृत महोत्सव

■ २)द्वितीय क्रमांक- डॉ.स्मिता बोके, बारामती.
विषय- नदी प्रदूषण

■ ३) तृतीय क्रमांक- सौ.अमृता काळे, पुणे
विषय- बचतगट : महिला सक्षमीकरण
----------------------------------------  
● विशेष आकर्षण ●
■ १) कु.अमृता तंटक, सिद्धेश्वर कुरोली
विषय -सही पोषण देश रोशन

■ २)सौ.गोडसे परिवार, बारामती.
विषय-वसुंधरा वाचवा

■ ३) सौ.अनिता वाबळे, माळशिरस
विषय- पारंपारिक जीवनशैलीचे महत्त्व.

■ ४) सौ.वंदना तोडकरी, मंगळलवेडा सोलापूर
विषय - आझादी का अमृत महोत्सव

■ ५)सौ. दिपाली भोंगळे, बारामती
विषय -भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास

■ ६) सौ.सविता टेंबरे, फलटण
विषय- झाडे लावा झाडे जगवा.
 
■ ७) सौ.सुजाता कुंभार, सणसर इंदापूर*
विषय -संत गोरा कुंभार आणि अध्यात्मिक विचार

■ ८) कु.कुणाल महामुनी, बारामती
विषय- आमची इको-फ्रेंडली गौराई

सदर स्पर्धेचे परीक्षण हे -विषयाची निवड/ मांडणी, सादरीकरण, आपल्या गौरी आरास मधून दिला गेलेला संदेश ,एकूण प्रभाव< या आधारे स्पर्धेचे परीक्षण तज्ञ परीक्षकांनी केले आहे.

बक्षीस वितरणाचे तारीख, ठिकाण, वेळ आपणास लवकरच कळविण्यात येईल.
 
● बक्षीस वितरण ●

कार्यक्रमासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धकाने उपस्थित राहणे गरजेचे आहे, आपण स्पर्धेत सहभागी होऊन आपले विशेष योगदान दिल्याबद्दल आपला विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.व बक्षीस वितरण कार्यक्रमास वेळेत उपस्थित रहावे.

आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.!

रागिनी फाऊंडेशन भंडारी बुटीक सत्व इसेन्शियल आणि परिवार बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test