गौरी पुजन निमित्त सस्तेवाडीत कदम कुटूंबाने साकारला पारंपारीक पंचमी सनाचा देखावा
बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथे आज असणाऱ्या गौरी पूजन सणानिमित्त
सौ.अश्विनी भगवान कदम यांच्या घरी पारंपारीक पंचमी सनाचा देखावा साकारला आहे पारंपारिक सणांचे महत्त्व देणारा हा देखावा असल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.