गणपती ऊस्तव अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस हद्दीत रूट मार्च घेण्यात आला.
सोमेश्वरनगर - बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत गणपती ऊस्तव अनुषंगाने गणेश विसर्जन दिवशी मिरवणूक शांततेत पार पडावी, या करिता गुरुवार दि ८ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील कोऱ्हाळे बु!!, वडगाव निंबाळकर, करंजेपुल, सुपा, काऱ्हाटी यां गावामध्ये आज रोजी रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च करिता 03 अधिकारी, 35 पोलीस अंमलदार, 30 होमगार्ड असे हजर होते.