Type Here to Get Search Results !

वीर धरणाच्या सांडव्यातून 41733 Cusecs विसर्ग सुरू तर नीरा नदीपात्रात एकूण 43733 Cusecs विसर्ग सुरू

वीर धरणाच्या सांडव्यातून   41733  Cusecs  विसर्ग सुरू तर  नीरा नदीपात्रात  एकूण  43733  Cusecs विसर्ग सुरू 
वीर धरण शाखा  दिनांक - 16/09/2022.वेळ -  दुपारी  15.45 वाजता सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 1100 Cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 900 Cusecs विसर्ग  नदीपात्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज  सायंकाळी 5 वाजता  32459  Cusecs  विसर्गामध्ये वाढ करून  41733  Cusecs इतका विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.  नीरा नदीपात्रात  एकूण  43733  Cusecs विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test