करंजेपुल हद्दीत निरा डावा ( केनॉल ) लगत अनोळखी दुचाकी ...नंबर व छायाचित्र
सोमेश्वरनगर - बारामतीतील निरा डावा कालवा करंजेपुल हद्दीत ( केनॉल )पुल येथील उजव्या बाजूस दुचाकी नंबर MH.12.AL - 7798 कलव्या लगत पडलेली आहे अशी माहिती नजीक च्या शेतकरी यांनी दिली.