सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी-माजी सैनिक संघ तालुका बारामती मुख्य शाखा सोमेश्वर नगर च्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला
यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड कार्याध्यक्ष ,कार्याध्यक्ष नितीन शेंडकर,कोषाध्यक्ष रवींद्र कोरडे ,सदस्य अशोक रासकर ,बहुजन समाज सेवा संघ करंजे अध्यक्ष सैनिक पोपट हुबरे,माऊली केंजले,करंजेपुल ग्रामपंचायत सरपंच वैभव गायकवाड,सोमेश्वर स्पोर्ट अकादमीचे अध्यक्ष भाऊसाहेब लकडे,स्पोर्ट अकॅडमी सचिव Avd गणेश आळंदीकर सदस्य अशोक रासकर अन्य सदस्य उपस्थित होते.