मा.अजितदादा पवार (विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचे भव्य वनहाफ फुलपिच सामने
शनिवार दि. १३/०८/२०२२ व रविवार दि. १४/०८/२०२२ रोजी पासुन
आयोजित
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे नजीक शेंडकरवाडी येथे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे वन हा फुल पीच शनिवार दि. १३/०८/२०२२ व रविवार दि. १४/०८/२०२२ रोजी पासुन
आयोजित करण्यात आले आहे, तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी याचा लाभ घ्यावा. असे आव्हाहन
आयोजकांनी केले आहे.
नियम व अटी...
१) सामने गाववाईज पद्धतीने खेळविण्यात येतील.
२) प्रत्येक संघात एक आयकॉन खेळाडू राहतील.
३) टेनिस बॉलवर सामने खेळविण्यात येतील.
४) सामने सहा शतकाचे राहतील.
५) गैरवर्तन केल्यास संघ बाद केला जाईल.
६) प्रत्येक खेळाडूचे रेशनकार्ड व आधारकार्ड कम्पल्सरी लागेल.
प्रवेश फी २०००रु
संपर्क....
भाऊसो हुंबरे मो. ९०४९५३०५७१
राहुल होळकर मो. ९७६२१६९५६२
राजेश भाडवलकर मो. ८६८९१५६४६५
राहुल क्षीरसागर मो. ९६८९८५०२१९
उमेश गाडे मो. ७३८७८७००३५
संयोजक....
किरण शेंडकर, बुवासाहेब हुंबरे, शिवाजी कुंभार (सर), सुनिल पाटोळे, बाबासाहेब (पापा) मुलानी,
सोमेश्वर स्पोर्टस् अॅण्ड सोशल क्लब, करंजे
स्थळ:-करंजे,शेंडकरवाडी,ता.बारामती,जि.पुणे
युवा