Type Here to Get Search Results !

मु.सा.काकडे महाविद्याल उपप्राचार्य व अर्थशास्त्र विषयाचे डॉ.जगन्नाथ साळवे यांची प्रोफेसर पदी पदोन्नती

मु.सा.काकडे महाविद्यालय उपप्राचार्य व अर्थशास्त्र विषयाचे डॉ.जगन्नाथ साळवे यांची प्रोफेसर पदी पदोन्नती
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अर्थशास्त्र विषयाचे डॉ. जगन्नाथ साळवे यांची प्रोफेसर पदी पदोन्नती झाली ही पदोन्नती विद्यपीठ कमिटीने कॅस CAS माध्यमातून मुलाखतीव्दारे करण्यात आली डॉ.साळवे यांची २६ वर्ष सेवा झाली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष  सतिश काकडे-देशमुख, सचिव  जयवंतराव घोरपडे,सह.सचिव सतिश लकडे.महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
      वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनिल ढोले यांनी  गावचे सुपुत्र म्हणून विशेष अभिनंदन केले तर हे यश वडगाव निंबाळकर गावचे व मु.सा काकडे महाविद्यालयाचे आहे असे बोलताना म्हटले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test