Type Here to Get Search Results !

देवाला आला अन...देवाघरी गेला...दुर्दैवी घटना. ..त्या ट्रॅव्हल्स ने रिवज घेतला अन.....

देवाला आला अन...देवाघरी गेला...दुर्दैवी घटना. 
..त्या ट्रॅव्हल्स ने रिवज घेतला अन.....
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर श्रावण महिन चालू असल्याने व श्रावण महिन्यातील उद्याचा शेवटचा सोमवार आहे त्यानिमित्ताने आज रविवार रोजी मंदिर व मंदिर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे असे असताना रविवार रोजी संध्याकाळ रोजी एका बस ट्रॅव्हल्स ने रिव्हर्स घेर घेताना मागील एका एक व्यक्ती जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्या ची घटना ... वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे गंतर्गत असणाऱ्या करंजेपूल दूरक्षेत्र ने दिलेल्या माहितीनुसार

विनायक नारायण कोळी वजीरा कोळीवाडा एल.टी. रोड बोरीवली वेस्ट मुंबई ९२ हे माझे पत्नीचे भाऊ आहेत दिनांक १८/८/२०२२ रोजी रात्री ८:०० उमेश, कल्पेश, नातेवाईक देवराम पाटील, मयूर पाटील, हेमंत पोस्टेशन करने)२२ गणेश रत्नाकर पाटील व इतर मुंबईचे सहकारी असे आम्ही गणेश कृपा या इव्हल्समधुन सालाबादप्रमाणे सोमेश्वर ता. बारामती जि.पुणे यात्रेकरीता निघालो आम्ही कोल्हापुर, अदमापुर, पंढरपुर करून काल दिनांक २०/८/२०२२ रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास पोहचलो आम्ही ता बारामती जि.पुणे येथील सोमेश्वर
मंदिराचे आवारात आमची वरील प्रव्हल्स लावुन तेथे भक्ती निवासचे शेजारील डायनिंग हॉलमध्ये आम्ही
मुक्कामास राहिलो फिर्यादी जबाब ता.२१/८/२०२२ माझे नाव :- विनायक नारायण कोळी वय ५९ वर्षे, व्यवसाय जी.एस.टी. अधिक्षक पालघर
डिव्हीजन रा. धारावी कोळीवाडा रूम नं १८०/ एच. मुंबई १७ मो.नं. ९८९२३०१०४८ समक्ष वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत करजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथे हजर राहुन फिर्यादी जवाब देतो की, मी वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहणेस असुन मी पालघर डिव्हीजनचा जी.एस टी. अधिक्षक म्हणुन नोकरी करून माझे कुटुंबाची उपजिवीका करतो. गणेश रत्नाकर पाटील वय ६४ वर्षे, रा.
नोंद आज दिनांक २१/८/२०२२ रोजी सायंकाळी ४:०० वा चे सुमारास माझे मेव्हणे गणेश रत्नाकर
पाटील, पत्नी सौ. चंद्रावती, मुलगा उमेश, कल्पेश, नातेवाईक देवराम पाटील, मयुर पाटील, हेमंत पाटील उपा अनंत पाटील, दामोदर कोळी असे चौधरवाडी बाजुकडे मालुबाई देवीचे दर्शनाकरीता पायी चालत गेले होते सायंकाळी ५:३० वा.चे सुमारास मी सोमेश्वर मंदिर येथील भक्ती निवासचे शेजारील डायनिंग हॉलमध्ये असताना मला
दामोदर कोळी यांनी फोन करुन कळविले की, मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील व आम्ही चौधरवाडी बाजुकडील रोडवरुन सोमेश्वर मंदिराचे समोरील चौधरवाडीकडे जाणारे अंतर्गत रोडने डायनिंग हॉलकडे पायी चालत येत असताना अरिहंद उव्हर्ल्सचे बस कमांक एम.एच.०९/ बी.सी/ ८९३७ यावरील चालक हा सदरची बस सोमेश्वर मंदिराचे समोरील अंतर्गत रोडवर रिव्हर्स घेत असताना ती गणेश रत्नाकर पाटील यांचे अंगावरुन रिव्हर्स आली आहे असे कळविलेने मी लागलीच तेथे गेलो व माझे मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील यांना पाहिले असता त्यांचे छाती, दोन्ही पायास जखमा झालेचे दिसलेने आम्ही त्यांना तेथुन खाजगी वाहनाने साई
सेवा हॉस्पीटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झालेचे सांगीतलेनंतर आम्ही गणेश रत्नाकर पाटील यांचे प्रेत सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल बारामती येथे पोस्टमार्टम करणेकामी अॅम्ब्युलन्सने माझे नातेवाईकांसह पाठविले त्यानंतर मी सदर अरिहंड व्हर्ल्सचे बस क्रमांक एम.एच.०९/बी.सी/ ८९३७ यावरील चालक याचेकडे त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव
निखील नागेश खोत वय २२ वर्षे रा सहयाद्री हॉस्पीटल समोर गव्हरमेंट कॉलनी देवेंद्र अपार्टमेंट फ्लॅट नं ४ विश्रामबाग ता. मिरज जि.सांगली असे असल्याचे सांगीतले असून सदरचा अपघात हा चालक निखील नागेश खोत याने त्याचे ताब्यातील वरील बस हयगयीने, अविचाराने, हलगर्जीपणाने रिव्हर्स घेत असताना ती माझे मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील हे पायी चालत सोमेश्वर मंदिराकडे येत असताना पाठीमागुन त्याचे अंगावरुन जावुन अपघात होवुन अपघातात त्यांना किरकोळ व गंभीर जखमा होवुन त्याचे मृत्युस कारणीभुत झालेला
आहे.वा. चेसुमारास मी तसेच माझी पत्नी चंद्रावती, मुलगा पाटील, उषा अंनत पाटील, दामोदर कोळी, तसेच मेव्हणे तरी आज दिनांक २१/८/२०२२ रोजी सायंकाळी ५:३० वा.चे सुमारास माझे मेव्हणे गणेश
रत्नाकर पाटील, तसेच पत्नी सौ. चंद्रावती मुलगा उमेश, कल्पेश, नातेवाईक देवराम पाटील, मयुर पाटील, हेमंत पाटील, उषा अंनत पाटील, दामोदर कोळी असे मालुबाई देवी चौधरवाडी ता. बारामती जि.पुणे येथील देवीचे दर्शन घेवुन सोमेश्वर मंदिराचे समोरील चौधरवाडीकडे जाणारे अंतर्गत रोडने डायनिंग हॉलकडे पायी चालत येत असताना ते सोमेश्वर मंदिराचे समोरील अंतर्गत रोडवर आले असता अरिहंत द्रव्हर्ल्सचे बस क्रमांक एम
एच.०९/ बी.सी/ ८९३७ यावरील चालक निखील नागेश खोत वय २२ वर्षे रा सहयाद्री हॉस्पीटल समोर गव्हरमेंट कॉलनी देवेंद्र अपार्टमेंट फ्लॅट नं ४ विश्रामबाग ता.मिरज जि.सांगली याने सदरची यस
हयगयीने, अविचाराने, हलगर्जीपणाने रिव्हर्स घेत असताना ती माझे मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील वय ६४ वर्षे, रा. वजीरा कोळीवाडा एल.टी. रोड बोरीविली वेस्ट मुंबई ९२ यांचे पाठीमागुन अंगावरुन जावून अपघात होवुन अपघातात त्यांचा किरकोळ व गंभीर जखमा होवुन त्याचे मृत्युस कारणीभुत झालेला आहे. म्हणुन माझी त्याचे विरुद्ध फिर्याद आहे माझा वरील संगणकावर घेतलेला फिर्यादी जबाब प्रिंट काढलेनंतर मी वाचुन पाहिला तो माझे
सांगणे प्रमाणे बरोबर आहे.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे परिसरातील रविवार रोजी संध्याकाळ रोजी एका बस ट्रॅव्हल्स ने रिव्हर्स  घेताना मागील एका व्यक्ती अंदाज न त्याच्यावरून बस गेली अन तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्या ची घटना झाली  ... वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे गंतर्गत असणाऱ्या करंजेपूल दूरक्षेत्र ने दिलेल्या माहितीनुसार विनायक नारायण कोळी वजीरा कोळीवाडा एल.टी. रोड बोरीवली वेस्ट मुंबई ९२ हे माझे पत्नीचे भाऊ आहेत दिनांक १८/८/२०२२ रोजी रात्री ८:०० उमेश, कल्पेश, नातेवाईक देवराम पाटील, मयूर पाटील, हेमंत पोस्टेशन करने)२२ गणेश रत्नाकर पाटील व इतर मुंबईचे सहकारी असे आम्ही गणेश कृपा या इव्हल्समधुन सालाबादप्रमाणे सोमेश्वर ता. बारामती जि.पुणे यात्रेकरीता निघालो आम्ही कोल्हापुर, अदमापुर, पंढरपुर करून काल दिनांक २०/८/२०२२ रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास पोहचलो आम्ही ता बारामती जि.पुणे येथील सोमेश्वर
मंदिराचे आवारात आमची वरील प्रव्हल्स लावुन तेथे भक्ती निवासचे शेजारील डायनिंग हॉलमध्ये आम्ही
मुक्कामास राहिलो फिर्यादी जबाब ता.२१/८/२०२२ माझे नाव :- विनायक नारायण कोळी वय ५९ वर्षे, व्यवसाय जी.एस.टी. अधिक्षक पालघर
डिव्हीजन रा. धारावी कोळीवाडा रूम नं १८०/ एच. मुंबई १७ मो.नं. ९८९२३०१०४८ समक्ष वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत करजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथे हजर राहुन फिर्यादी जवाब देतो की, मी वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहणेस असुन मी पालघर डिव्हीजनचा जी.एस टी. अधिक्षक म्हणुन नोकरी करून माझे कुटुंबाची उपजिवीका करतो. गणेश रत्नाकर पाटील वय ६४ वर्षे, रा.
नोंद आज दिनांक २१/८/२०२२ रोजी सायंकाळी ४:०० वा चे सुमारास माझे मेव्हणे गणेश रत्नाकर
पाटील, पत्नी सौ. चंद्रावती, मुलगा उमेश, कल्पेश, नातेवाईक देवराम पाटील, मयुर पाटील, हेमंत पाटील उपा अनंत पाटील, दामोदर कोळी असे चौधरवाडी बाजुकडे मालुबाई देवीचे दर्शनाकरीता पायी चालत गेले होते सायंकाळी ५:३० वा.चे सुमारास मी सोमेश्वर मंदिर येथील भक्ती निवासचे शेजारील डायनिंग हॉलमध्ये असताना मला
दामोदर कोळी यांनी फोन करुन कळविले की, मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील व आम्ही चौधरवाडी बाजुकडील रोडवरुन सोमेश्वर मंदिराचे समोरील चौधरवाडीकडे जाणारे अंतर्गत रोडने डायनिंग हॉलकडे पायी चालत येत असताना अरिहंद उव्हर्ल्सचे बस कमांक एम.एच.०९/ बी.सी/ ८९३७ यावरील चालक हा सदरची बस सोमेश्वर मंदिराचे समोरील अंतर्गत रोडवर रिव्हर्स घेत असताना ती गणेश रत्नाकर पाटील यांचे अंगावरुन रिव्हर्स आली आहे असे कळविलेने मी लागलीच तेथे गेलो व माझे मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील यांना पाहिले असता त्यांचे छाती, दोन्ही पायास जखमा झालेचे दिसलेने आम्ही त्यांना तेथुन खाजगी वाहनाने साई
सेवा हॉस्पीटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झालेचे सांगीतलेनंतर आम्ही गणेश रत्नाकर पाटील यांचे प्रेत सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल बारामती येथे पोस्टमार्टम करणेकामी अॅम्ब्युलन्सने माझे नातेवाईकांसह पाठविले त्यानंतर मी सदर अरिहंड व्हर्ल्सचे बस क्रमांक एम.एच.०९/बी.सी/ ८९३७ यावरील चालक याचेकडे त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव
निखील नागेश खोत वय २२ वर्षे रा सहयाद्री हॉस्पीटल समोर गव्हरमेंट कॉलनी देवेंद्र अपार्टमेंट फ्लॅट नं ४ विश्रामबाग ता. मिरज जि.सांगली असे असल्याचे सांगीतले असून सदरचा अपघात हा चालक निखील नागेश खोत याने त्याचे ताब्यातील वरील बस हयगयीने, अविचाराने, हलगर्जीपणाने रिव्हर्स घेत असताना ती माझे मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील हे पायी चालत सोमेश्वर मंदिराकडे येत असताना पाठीमागुन त्याचे अंगावरुन जावुन अपघात होवुन अपघातात त्यांना किरकोळ व गंभीर जखमा होवुन त्याचे मृत्युस कारणीभुत झालेला
आहे.वा. चेसुमारास मी तसेच माझी पत्नी चंद्रावती, मुलगा पाटील, उषा अंनत पाटील, दामोदर कोळी, तसेच मेव्हणे तरी आज दिनांक २१/८/२०२२ रोजी सायंकाळी ५:३० वा.चे सुमारास माझे मेव्हणे गणेश
रत्नाकर पाटील, तसेच पत्नी सौ. चंद्रावती मुलगा उमेश, कल्पेश, नातेवाईक देवराम पाटील, मयुर पाटील, हेमंत पाटील, उषा अंनत पाटील, दामोदर कोळी असे मालुबाई देवी चौधरवाडी ता. बारामती जि.पुणे येथील देवीचे दर्शन घेवुन सोमेश्वर मंदिराचे समोरील चौधरवाडीकडे जाणारे अंतर्गत रोडने डायनिंग हॉलकडे पायी चालत येत असताना ते सोमेश्वर मंदिराचे समोरील अंतर्गत रोडवर आले असता अरिहंत द्रव्हर्ल्सचे बस क्रमांक एम
एच.०९/ बी.सी/ ८९३७ यावरील चालक निखील नागेश खोत वय २२ वर्षे रा सहयाद्री हॉस्पीटल समोर गव्हरमेंट कॉलनी देवेंद्र अपार्टमेंट फ्लॅट नं ४ विश्रामबाग ता.मिरज जि.सांगली याने सदरची यस
हयगयीने, अविचाराने, हलगर्जीपणाने रिव्हर्स घेत असताना ती माझे मेव्हणे गणेश रत्नाकर पाटील वय ६४ वर्षे, रा. वजीरा कोळीवाडा एल.टी. रोड बोरीविली वेस्ट मुंबई ९२ यांचे पाठीमागुन अंगावरुन जावून अपघात होवुन अपघातात त्यांचा किरकोळ व गंभीर जखमा होवुन त्याचे मृत्युस कारणीभुत झालेला आहे. म्हणुन माझी त्याचे विरुद्ध फिर्याद आहे माझा वरील संगणकावर घेतलेला फिर्यादी जबाब प्रिंट काढलेनंतर मी वाचुन पाहिला तो माझे
सांगणे प्रमाणे बरोबर आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test