Type Here to Get Search Results !

निरा ! नीरा नदीपत्रात एकूण...... क्यूसेक विसर्ग सुरू

निरा ! नीरा नदीपत्रात एकूण...... क्यूसेक  विसर्ग सुरू 
निरा - वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन ९०० क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्यूसेक विसर्ग  नदीपत्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज पहाटे ३ वाजता विसर्गात  वाढ करून ३२ हजार ४५९ क्यूसेक इतका  करण्यात आला आहे.  नीरा नदीपत्रात एकूण ३३ हजार ६५९ क्यूसेक  विसर्ग सुरू आहे.पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test