Type Here to Get Search Results !

तिरंगा ध्वज फडकवण्या करिता लोखंडी किंवा स्टील पाईप चा उपयोग करत असाल...... काय काळजी घ्यावी .....सोमेश्वर उपविभाग महावितरणने .....केले आवाहन.

तिरंगा ध्वज फडकवण्या करिता लोखंडी किंवा स्टील पाईप चा उपयोग करत असाल...... काय काळजी घ्यावी .....सोमेश्वर उपविभाग महावितरणने .....केले आवाहन.
सोमेश्वरनगर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि १३ ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकविला जाणार आहे. यानिमित्ताने बारामती तालुक्यातील  सोमेश्वरनगर परिसरात विविध गावांमधून तसेच  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची असणारी लोक वस्ती मध्ये तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे शनिवारदि १३  पासून ते सोमवार १५ ऑगस्ट पर्यंत राहणार आहे बऱ्याच  ठिकाणी विद्युत तारा घराजवळून गेलेल्या आहेत तसेच शासकीय इमारत , विविध संस्था ,प्रशासकीय कार्यालय तसेच उंच इमारती असणाऱ्या कॉम्प्लेक्स शेजारून विविध ठिकाणीही  विद्युत वाहिन्या जवळ असल्याने लोखंडी पाईप किंवा स्टील पाईपच्या वापर करून जे नागरिक  ध्वज तिरंगा ध्वज फडकवणार आहेत यांनी विद्युत वाहिनी नजीक व उंचावर ध्वज फडकू नये कोणतेही  दुर्घटना होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सोमेश्वर उपविभाग महावितरण  यांनी केले आहे.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test