नीरा नदीपात्रात एकूण 5437 Cusecs विसर्ग सुरू
वीर धरण - दिनांक - 20/08/2022. वेळ - दुपारी 12 वाजता,सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 550 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 250 cusecs विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज दुपारी 12 वाजता विसर्ग कमी करून 4637 Cusecs इतका करण्यात आला आहे. सध्या नीरा नदीपात्रात एकूण 5437 Cusecs विसर्ग सुरू आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.