वीर धरण
दिनांक - 09/08/2022.
वेळ - रात्री 8 वाजता
वीर धरण आज सकाळी 8 वाजता 100 % भरले असून सध्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 900 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 cusecs विसर्ग नदीपत्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून रात्री 8 वाजता 13911 Cusecs विसर्गामध्ये वाढ करून 23185 Cusecs इतका सुरु करण्यात आला आहे. नीरा नदीपत्रात एकूण 24385 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.