Type Here to Get Search Results !

एस डी सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये (CBSE) शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

एस डी सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये (CBSE) शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील एस डी सह्याद्री पब्लिक स्कूल (CBSE) वाघळवाडी येथे 2021- 22 या शैक्षणिक वर्षातील सी बी एस सी इयत्ता दहावीचा 100% टक्के निकाल लागला आहे . समर्थ ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष श्री अजिंक्य सावंत यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले तसेच उत्तीर्ण   विद्यार्थ्यांच्या अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test