Type Here to Get Search Results !

करंजे येथे साहित्य रत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी.

करंजे येथे साहित्य रत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील  ग्रामपंचायत करंजे कार्यालय येथे सरपंच जया संताजी गायकवाड  यांच्या हस्ते साहित्य रत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे  यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन केले . या प्रसंगी करंजे माजी सरपंच प्रकाश मोकाशी,उपसरपंच बाळासाहेब शिंदे , ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, वसंत होळकर, माऊली केंजळे, अक्षय भंडलकर ,कर्मचारी अमोल गायकवाड, शंकर सावंत तसेच गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test