Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! बीट स्तरीय स्पर्धेत साई भापाकर हिचे नेत्रदीप यश.

सोमेश्वरनगर !  बीट स्तरीय स्पर्धेत साई भापाकर हिचे नेत्रदीप यश.
सोमेश्वरनगर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पंचायत समिती बारामती यांच्या वतीने आयोजित वाणेवाडी बीड स्तरीय स्पर्धेत जिल्हा प्राथमिक जिल्हा परिषद शाळा करंजेपुल या शाळेतील सई सुधीर भापकर हिने वकृत्व स्पर्धेत व वेशभूषा स्पर्धेत नेत्रदीप यश प्रथम क्रमांक पटकावून मिळवले आहे यावेळी करंजेपुल शाळेतील पूर्वी अभय भापकर हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक व अधिराज राहुल पवार यांनी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
  या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे . या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख भोसले साहेब मुख्याध्यापका उष्या जाधव  सह सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test